Beasts बद्दल बायबलमधील वचने: Wild Ass
Wild Ass बद्दल वचने
“रानगाढवांना कोणी मोकळे सोडून दिले? त्यांचे दोर कोणी सोडले?
मीच त्यांना रान त्यांचे घर म्हणून दिले आहे, आणि क्षारभूमी त्यांचे वसतिस्थान म्हणून दिले आहे.
नगरातील गोंधळाला ते हसतात; चालकाची ओरड त्याला ऐकू येत नाही.
टेकड्यांवर कुरणासाठी ते रांगा धरतात आणि जे काही हिरवेगार ते शोधत असतात.