मुख्य मजकुरावर जा

Amalek बद्दल बायबलमधील वचने

3 वचने · 2 पैलू

"Amalek" साठी शोधा

प्रमुख बायबल वचने

  1. पुढे ज्याला कादेश असे नाव मिळाले, त्या एन मिशपात (अर्थात् कादेश) आणि अमालेकी लोकांचा, संपूर्ण प्रदेश व हससोन-तामार येथे राहणार्‍या अमोरी यांचाही त्यांनी पराभव केला.

  2. एसावाचा पुत्र एलीफाजला तिम्ना नावाची उपपत्नी होती जिच्यापासून त्याला अमालेक हा पुत्र झाला. ही एसावची पत्नी आदाह हिची नातवंडे होती.

  3. एलीफाजचे पुत्र: तेमान, ओमर, सेपो, गाताम व केनाज, तिम्नाद्वारे: अमालेक.