Hazazon-tamar
हे नावानेही ओळखले जाते: Hazezon-tamar
31.4600, 35.3900 गूगल नकाशावर पाहा
Hazazon-tamar चा उल्लेख असलेली वचने
पुढे ज्याला कादेश असे नाव मिळाले, त्या एन मिशपात (अर्थात् कादेश) आणि अमालेकी लोकांचा, संपूर्ण प्रदेश व हससोन-तामार येथे राहणार्या अमोरी यांचाही त्यांनी पराभव केला.
काही लोक आले आणि यहोशाफाटला म्हणाले, “मृत समुद्राच्या पलीकडे असलेल्या अराम येथून एक प्रचंड सैन्य तुमच्याविरुद्ध येत आहे. ते आधीच हससोन-तामार येथे आले आहे” (ते म्हणजे एन-गेदी).