Almond Tree बद्दल बायबलमधील वचने: Figurative use of
Figurative use of बद्दल वचने
जेव्हा लोकांना उंच ठिकाणांची आणि वाटेतील धोक्याची भीती वाटते; जेव्हा बदामाची झाडे फुलतात आणि नाकतोडा त्याबरोबर फरफटत जातो आणि कोणतीही अभिलाषा जागृत होत नाही. तेव्हा लोक आपल्या सनातन घराकडे जातात आणि शोक करणारे रस्त्यावर येतात.
याहवेहचे वचन माझ्याकडे आले: “यिर्मयाह, तुला काय दिसते?” तेव्हा मी उत्तर दिले, “मला बदाम वृक्षाची फांदी दिसते.”