मुख्य मजकुरावर जा

Ahio बद्दल बायबलमधील वचने

6 वचने · 3 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. त्यांनी परमेश्वराचा कोश एका नवीन गाडीत ठेवला व तो डोंगरावर असलेल्या अबीनादाबाच्या घरातून बाहेर आणला. अबीनादाबाचे पुत्र उज्जा आणि अहियो नवीन गाडी चालवित होते

  2. अबीनादाबाच्या डोंगरावरील घरातून परमेश्वराचा कोश त्या गाडीवर ठेवून, अहियो त्यापुढे चालत होता.

  3. अहियो, शशक, यरेमोथ,

  4. गदोर, अहियो, जेखर

  5. गदोर, अहियो, जखर्‍याह आणि मिकलोथ.

  6. त्यांनी परमेश्वराचा कोश अबीनादाबाच्या घरातून काढून एका नव्या गाडीवर ठेवला. उज्जा आणि अहियो हे बैलगाडी चालवित होते.