Tappuah
32.1100, 35.2300 गूगल नकाशावर पाहा
Tappuah चा उल्लेख असलेली वचने
तप्पूआहचा राजा-एक, हेफेराचा राजा-एक,
तप्पूआहपासून ही सीमा पश्चिम दिशेस कानाहा ओहोळावरून जाऊन भूमध्य समुद्रापर्यंत संपते. एफ्राईम गोत्रास त्यांच्या कुळानुसार मिळालेले वतन हे होते.
(मनश्शेहकडे तप्पूआहचा प्रांत होता, परंतु मनश्शेहच्या प्रदेशाच्या सीमेवरील तप्पूआह एफ्राईमकडे होते.)