मुख्य मजकुरावर जा

Gob

2 verses

31.8700, 34.9200 गूगल नकाशावर पाहा

Gob चा उल्लेख असलेली वचने

  1. कालांतराने पलिष्ट्यांबरोबर गोब येथे पुन्हा दुसरे युद्ध झाले. त्यावेळेस हुशाथी सिब्बखय याने राफाह वंशातील साफ याला ठार मारले.

  2. गोब येथे पलिष्ट्यांबरोबर झालेल्या आणखी एका युद्धामध्ये बेथलेहेम येथील याईरचा पुत्र एलहानान याने गित्ती गल्याथाच्या भावाला ठार मारले ज्याच्या भाल्याची काठी विणकर्‍याच्या काठीसारखी होती.