Beth-peor
31.6500, 35.7100 गूगल नकाशावर पाहा
Beth-peor चा उल्लेख असलेली वचने
म्हणून आम्ही बेथ-पौरातील खोर्यातच मुक्काम केला.
आणि तेव्हा ते यार्देनेच्या पूर्वेकडे बेथ-पौर शहराजवळ तळ देऊन राहिलेले होते, हीच भूमी पूर्वी अमोर्यांनी आपला राजा सीहोनच्या अधिपत्याखाली व्यापली होती आणि त्याची राजधानी हेशबोन होती; मोशे व इस्राएली लोकांनी इजिप्त देशातून बाहेर आल्यानंतर सीहोन राजा आणि त्याच्या लोकांचा पराभव केला.
याहवेहने त्याला मोआब देशातील बेथ-पौरजवळील खोर्यात पुरले, पण आजपर्यंत त्याला पुरले ते ठिकाण नक्की कुठे आहे हे कोणालाही ठाऊक नाही.
बेथ-पौर, पिसगाची उतरण व बेथ-यशिमोथ.