मुख्य मजकुरावर जा

Timna

2 वचने · 2 कुटुंब सदस्य

Timna चा उल्लेख असलेली वचने

  1. एसावाचा पुत्र एलीफाजला तिम्ना नावाची उपपत्नी होती जिच्यापासून त्याला अमालेक हा पुत्र झाला. ही एसावची पत्नी आदाह हिची नातवंडे होती.

  2. एलीफाजचे पुत्र: तेमान, ओमर, सेपो, गाताम व केनाज, तिम्नाद्वारे: अमालेक.