मुख्य मजकुरावर जा

Paul

179 वचने

हे नावानेही ओळखले जाते: Saul, Mercurius

Paul चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ख्रिस्त येशूंचा बंदिवान पौल आणि आपला बंधू तीमथ्य,

  2. तरी मी पौल—वयस्क मनुष्य आणि आता ख्रिस्त येशूंचा बंदिवान, तुला प्रीतीस्तव विनंती करण्याचे पसंत करतो.

  3. हे, मी पौल, माझ्या स्वतःच्या हातांनी लिहित आहे. मी त्याची परतफेड करेन—वास्तविक तू स्वतः माझा ॠणी आहेस, परंतु मी त्याचा उल्लेख करणार नाही.

  4. आपल्या प्रभूची सहनशीलता ही तारणाचीच संधी आहे असे समजा. आपला प्रिय बंधू पौलाला देण्यात आलेल्या ज्ञानाप्रमाणे त्यानेही तुम्हाला असेच लिहिले आहे, हे तारणच आहे असे समजा.