मुख्य मजकुरावर जा

Micah

8 वचने · 5 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Micha

Micah चा उल्लेख असलेली वचने

  1. जेव्हा ते पाच पुरुष मीखाहच्या घरी गेले आणि त्यांनी मूर्ती, एफोद, आणि कुलदेवता उचलत असता, पुरोहित त्यांना म्हणाला, “तुम्ही हे काय करत आहे?”

  2. जेव्हा ते मीखाहच्या घरापासून काही दूर गेले असता, मीखाहचे शेजारी एकत्र आले आणि त्यांनी दानच्या लोकांना गाठले.

  3. अशा रीतीने जोपर्यंत परमेश्वराचे निवासस्थान शिलोह येथे होते, तोपर्यंत मीखाहने तयार केलेली मूर्तीची उपासना दानच्या लोकांकडून केली जात होती.

  4. मेफीबोशेथला मीखा नावाचा एक लहान पुत्र होता आणि सीबाच्या घरातील प्रत्येकजण मेफीबोशेथचे चाकर होते.

  5. योनाथानाचा पुत्र: मरीब-बाल ला मीखाह झाला.

  6. मीखाहचे पुत्र: पीथोन, मेलेख, तरेया व आहाज.

  7. योनाथानाचा पुत्र: मरीब-बाल. मरीब-बाल याला मीखाह.

  8. मीखाहचे पुत्र: पीथोन, मेलेख, तहरेया व आहाज.