Joel
हे नावानेही ओळखले जाते: Vashni
Joel चा उल्लेख असलेली वचने
त्याच्या प्रथमपुत्राचे नाव योएल आणि दुसर्याचे नाव अबीयाह असे होते आणि त्यांनी बेअर-शेबा येथे सेवा केली.
शमुवेलाचे पुत्र: ज्येष्ठ योएल व दुसरा अबीयाह.
ज्या पुरुषांनी त्यांच्या पुत्रांसह मिळून सेवा केली त्यांची नावे: कोहाथी पासून: गायक हेमान, जो योएलचा पुत्र, जो शमुवेलाचा पुत्र,
लेवी लोकांनी योएलचा पुत्र हेमान, बेरेख्याहचा पुत्र आसाफ व मरारी कुटुंबातील कुशायाहचा पुत्र एथान, हे प्रमुख वादक नेमले.