मुख्य मजकुरावर जा

Gedaliah

26 वचने · 1 कुटुंब सदस्य

Gedaliah चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्या जमावात पुरुष, स्त्रिया, मुले, राजाच्या कन्या व तसेच पहारेकऱ्यांचा नायक नबुजरदान याने अहीकामचा पुत्र, शाफानचा नातू गदल्याहच्या स्वाधीन केलेले सर्व लोक होते. त्यांनी यिर्मयाह संदेष्टा व नेरीयाहचा पुत्र बारूख ह्यांनाही आपल्याबरोबर घेतले.