Skip to content

Ezer

5 वचने · 11 कुटुंब सदस्य

Ezer चा उल्लेख असलेली वचने

  1. दिशोन, एसर व दीशान. हे एदोम देशातील सेईराचे पुत्र होरी वंशातील कुळांचे सरदार झाले.

  2. एसराचे पुत्र: बिल्हान, जावान व आकान.

  3. दिशोन, एसर व दीशान.

  4. सेईराचे पुत्र: लोटान, शोबाल, सिबोन, अनाह, दिशोन, एसर व दीशान.

  5. एसराचे पुत्र: बिल्हान, जावान व याकान. दिशोनाचे पुत्र: ऊस व अरान.