Ajah
हे नावानेही ओळखले जाते: Aiah
Ajah चा उल्लेख असलेली वचने
सिबोनाचे पुत्र: अय्याह व अनाह. (आपल्या पित्याची गाढवे ओसाड प्रदेशात चारीत असताना ज्याने गरम पाण्याचे झरे शोधून काढले तोच हा अनाह होय.)
शोबालाचे पुत्र: अलवान, मानहथ, एबाल, शेफी व ओनाम. सिबोनाचे पुत्र: अय्याह व अनाह.