Talent बद्दल बायबलमधील वचने: General references
General references बद्दल वचने
हीरामाने राजाकडे एकशेवीस तालांत सोने पाठवले होते.
त्यांनी ओफीरपर्यंत प्रवास करून चारशे वीस तालांत सोने परत आणले व ते शलोमोन राजाला दिले.
आणि तिने राजाला एकशेवीस तालांत सोने, पुष्कळ सुगंधी द्रव्ये व मौल्यवान रत्ने दिली. शबाच्या राणीने शलोमोन राजाला इतकी सुगंधी द्रव्ये आणली की त्यानंतर तेवढी द्रव्ये परत कोणी आणली नाहीत.
शलोमोनला मिळत जाणारे वार्षिक सोने सहाशे सहासष्ट तालांत होते,