मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता ९:११-१२

उपासनेचे आवाहन व आश्वासन

स्तोत्रसंहिता ९:११-१२
११
सीयोनच्या सिंहासनावर विराजमान असलेल्या याहवेहची स्तुतिस्तोत्रे गा; त्यांनी केलेली अद्भुत कृत्ये सर्व राष्ट्रांमध्ये जाहीर करा.
१२
जे रक्तपाताचा सूड घेतात, ते आठवण ठेवतात; दीनांच्या आक्रोशाकडे ते दुर्लक्ष करीत नाही.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options