Skip to content
स्तोत्रसंहिता ९:१३-१४

सध्याच्या सुटकेसाठी प्रार्थना

स्तोत्रसंहिता ९:१३-१४
१३
हे याहवेह, माझे शत्रू माझा कसा छळ करतात ते पाहा! मजवर दया करा आणि मृत्यूच्या दारातून मला ओढून काढा,
१४
मग मी सीयोनकन्येच्या वेशींवर तुमची स्तुतीची घोषणा करेन, आणि तुमच्या तारणात आनंद करेन.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options