Skip to content
स्तोत्रसंहिता ९:१५-१८

स्तोत्रसंहिता ९:१५-१८

१५
दुसर्‍यांसाठी खणलेल्या खाचेतच राष्ट्रे पडली आहेत; स्वतःच लपवून ठेवलेल्या जाळ्यात त्यांचे पाय अडकले आहेत.
१६
याहवेहची नीतिपूर्ण कृत्ये हीच त्यांची ओळख आहे; दुष्ट स्वतःच्याच हस्तकर्माच्या सापळ्यात अडकले आहेत. सेला
१७
परमेश्वराला विसरणारी सर्व दुष्ट राष्ट्रे मृतांच्या राज्यात पाठविली जातात.
१८
परंतु परमेश्वराला गरजवंताचा कधीही विसर पडत नाही; दुःखितांच्या आशा कधीही नष्ट होणार नाहीत.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options