Skip to content
स्तोत्रसंहिता ९:१९-२०

देवाच्या हस्तक्षेपासाठी अंतिम विनंती

स्तोत्रसंहिता ९:१९-२०
१९
याहवेह, उठा, नाशवंत मानवाला विजयी होऊ देऊ नका; राष्ट्रांचा न्याय तुमच्यासमोर होऊ द्या.
२०
याहवेह, त्यांच्यावर भयाचा प्रहार करा; आपण केवळ नाशवंत आहोत याची राष्ट्रांना जाणीव होऊ द्या. सेला
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options