Skip to content
स्तोत्रसंहिता ९:७-१०

परमेश्वर नीतिमत्त्वाने न्याय करतो

स्तोत्रसंहिता ९:७-१०
७
याहवेह सिंहासनावर सदासर्वकाळ विराजमान आहेत; न्यायनिवाडा करण्याकरिता त्यांनी आपले सिंहासन स्थापिले आहे.
८
ते नीतिमत्तेने जगावर राज्य करतात आणि समानतेने लोकांना रास्त न्याय देतात.
९
याहवेह, पीडितांसाठी आश्रय आहेत, संकटकाळी तेच आश्रयाचे दुर्ग आहेत.
१०
ज्यांना तुमचे नाव ठाऊक आहे, ते तुमच्यावर भरवसा ठेवतात, कारण हे याहवेह, जे तुमचा धावा करतात त्यांना तुम्ही कधीही टाकत नाही.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options