मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता ५२:१-४

दुष्ट बढाईखोराचा निषेध

स्तोत्रसंहिता ५२:१-४
संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे मासकील. हा त्यावेळचा संदर्भ आहे, ज्यावेळी एदोमी दवेगने शौलाला कळविले की दावीद अहीमेलेखच्या घरी आहे. हे बलवान पुरुषा, दुष्ट कृत्यांची बढाई का मारतोस, तू दिवसभर कशाचा अभिमान बाळगतोस, तू जो परमेश्वराच्या दृष्टीने निंदनीय आहेस?
तू जो फसव्या कृतीत गुंतलेला आहे, दिवसभर तुझी जीभ तीक्ष्ण वस्तर्‍यासारखी विनाशाची योजना करीत असते.
तुला चांगल्यापेक्षा दुष्टपणा, सत्य बोलण्यापेक्षा असत्य अधिक प्रिय आहे. सेला
अगे कपटी जिभे, अपायकारक बोलणे तुला प्रिय आहे!
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options