Skip to content
स्तोत्रसंहिता ५२:५-७

देवाच्या न्यायाची निश्चितता

स्तोत्रसंहिता ५२:५-७
परंतु परमेश्वर तुला शाश्वत विनाशाकडे आणतील; तुझ्या डेर्‍यातून तुला ओढून बाहेर काढतील आणि जिवंतांच्या भूमीतून समूळ नष्ट करून तुला दूर नेतील. सेला
नीतिमान लोक भयचकित होऊन पाहतील; ते त्याला हसतील व म्हणतील:
“पाहा, हा असा मनुष्य आहे ज्याने परमेश्वराला आपले आश्रयस्थान बनविले नाही तर आपल्या विपुल संपत्तीवर विश्वास ठेवला आणि दुसर्‍यांचा नाश करून तो बलवान झाला!”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options