Skip to content
स्तोत्रसंहिता ४४:१३-१६

स्तोत्रसंहिता ४४:१३-१६

१३
तुम्ही आमच्यावर पाठविलेल्या सर्व अरिष्टांमुळे शेजारची राष्ट्रे आम्हाला हसतात आणि आमची थट्टा करतात.
१४
तुम्ही आम्हाला राष्ट्रांमध्ये उपहास असे केले आहे; लोक आमच्याकडे पाहून डोके हालवितात.
१५
सर्व दिवस मी अपमानित राहतो, आणि लज्जेने माझा चेहरा झाकला आहे.
१६
टोमणे मारणारे व दुर्भाषण करणार्‍या शब्दामुळे, शत्रू आणि सूड उगवणार्‍यांमुळे माझी विटंबना होते.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options