मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता ४३:१-२

समर्थन व सुटकेसाठी विनंती

स्तोत्रसंहिता ४३:१-२
परमेश्वर, मला निर्दोष ठरवा आणि भक्तिहीन पिढीविरुद्ध माझ्या बाजूने निकाल द्या. या दुष्ट आणि कपटी लोकांपासून माझा बचाव करा.
कारण परमेश्वर तुम्हीच माझे बळकट दुर्ग आहात; तुम्ही माझा त्याग का केला? शत्रूंद्वारे होणार्‍या छळामुळे मी का दुःखी व्हावे?
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options