मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता ३८:२१-२२

सुटकेसाठी तातडीची विनंती

स्तोत्रसंहिता ३८:२१-२२
२१
याहवेह, मला सोडू नका; परमेश्वरा, मजपासून दूर जाऊ नका.
२२
माझे प्रभू, माझे तारणारे, लवकर या आणि त्वरेने मला साहाय्य करा.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options