मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता १९:१२-१४

शुद्धता व स्वीकारासाठी प्रार्थना

स्तोत्रसंहिता १९:१२-१४
१२
स्वतःच्या चुका कोणाला समजणार? माझ्या गुप्त दोषांबद्धल मला क्षमा करून निर्दोष ठरवा.
१३
तसेच जाणूनबुजून पाप करण्यापासून आपल्या सेवकास थांबवा; ते मला त्याच्या अधीन करू नये. तेव्हाच मी दोषमुक्त होईन, एखाद्या मोठ्या गुन्ह्याबाबत निर्दोष ठरेन.
१४
याहवेह, माझे खडक आणि माझे तारणहार, माझ्या मुखातून निघालेले शब्द आणि माझ्या अंतःकरणातील मनन तुमच्या नजरेत संतोष देणारे होवोत.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options