मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता १३८:७-८

देवाच्या टिकणाऱ्या दयेवरील विश्वास

स्तोत्रसंहिता १३८:७-८
मी संकटांनी वेढलेला असलो, तरी तुम्ही मला त्यातून सुखरुपपणे सोडविता; माझ्या संतापलेल्या शत्रूंवर तुम्ही आपला हात उगारता; तुमचा उजवा हात माझा बचाव करतो.
याहवेह माझे निर्दोषत्व सिद्ध करतील; परमेश्वरा, तुमची करुणा सनातन आहे— आपल्या हस्तकृतीचा त्याग करू नका.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options