Skip to content
स्तोत्रसंहिता १३८:४-६

देवाच्या स्वभावासाठी सार्वत्रिक स्तुती

स्तोत्रसंहिता १३८:४-६
४
हे याहवेह, पृथ्वीवरील सर्व राजे तुमचे उपकारस्मरण करतील, कारण यातील प्रत्येकजण तुमच्या मुखाचे निर्णय ऐकतील.
५
ते याहवेहच्या गौरवशाली मार्गाचे गुणगान करतील, कारण याहवेहचे गौरव अतिथोर आहे.
६
याहवेह महान असले तरी ते दीनांची दयेने काळजी घेतात; गर्विष्ठ लोकांना मात्र ते दुरूनच ओळखतात.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options