मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता १३:५-६

विश्वास व स्तुतीकडे वळणे

स्तोत्रसंहिता १३:५-६
कारण तुमच्या निरंतर प्रीतीवर मी भरवसा ठेवला आहे; माझे हृदय तुमच्या तारणात हर्ष करीत आहे.
मी याहवेहची स्तुती गाईन, कारण त्यांनी माझ्यावर उपकार केले आहेत.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options