Skip to content
स्तोत्रसंहिता १३:३-४

दैवी हस्तक्षेपासाठी विनंती

स्तोत्रसंहिता १३:३-४
३
याहवेह, माझ्या परमेश्वरा, मजकडे पाहा आणि मला उत्तर द्या. या अंधारात माझ्या डोळ्यांना प्रकाश द्या, नाहीतर मजवर चिरनिद्रा ओढवेल.
४
माझे शत्रू म्हणतील “मी त्याला पराभूत केले आहे,” आणि माझ्या पतनाबद्दल ते आनंदित होतील.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options