मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता १३:१-२

त्यागले गेल्याचा आक्रोश

स्तोत्रसंहिता १३:१-२
संगीत दिग्दर्शकासाठी; दावीदाचे स्तोत्र. याहवेह, आणखी किती काळ? सर्वकाळ तुम्ही मला विसरणार का? किती काळ तुम्ही मजपासून तुमचे मुख लपविणार?
मी किती काळ माझ्या विचारांशी द्वंद करावे? कुठवर दुःखाने रात्रंदिवस माझे हृदय व्यापून टाकावे? कुठवर माझ्या शत्रूंनी मजवर वरचढ व्हावे?
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options