मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता १२३:१-२

स्वर्गातील परमेश्वराकडे वर पाहणे

स्तोत्रसंहिता १२३:१-२
प्रवाशांचे आराधना गीत. मी माझी दृष्टी वर, तुमच्याकडे लावतो, तुम्ही जे स्वर्गात राजासनारूढ आहात.
जसा एखादा दास आपली दृष्टी आपल्या धन्याच्या हाताकडे लावतो, किंवा एखादी दासी आपल्या धनिणीच्या हाताकडे नजर लावते, तसेच दया आणि कृपा प्राप्त व्हावी म्हणून, आमची दृष्टी आमचे परमेश्वर याहवेहकडे लागलेली असते.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options