Skip to content
स्तोत्रसंहिता १२३:३-४

तुच्छतेत दयेसाठी प्रार्थना

स्तोत्रसंहिता १२३:३-४
३
आम्हावर दया करा, हे याहवेह, आम्हावर दया करा, कारण आम्ही पुष्कळ तिरस्कार सहन केला आहे.
४
उन्मत्त लोकांचा घोर उपहास आम्ही सहन केला आणि गर्विष्ठांच्या घोर घृणेचे पात्र ठरलो आहे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options