मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता १००:१-३

उपासनेसाठी सार्वत्रिक आवाहन

स्तोत्रसंहिता १००:१-३
एक स्तोत्र. उपकारस्तुतीचे गीत हे समस्त पृथ्वी, याहवेहसाठी जयघोष कर.
आनंदाने याहवेहची आराधना करा; हर्षगीतांसह त्यांच्या उपस्थितीत प्रवेश करा.
याहवेह हेच परमेश्वर आहेत, हे जाणून घ्या. ते आपले निर्माणकर्ते आहेत व तेच आपले स्वामी आहेत; आपण त्यांचे लोक, त्यांच्या कुरणातील मेंढराप्रमाणे आहोत.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options