मुख्य मजकुरावर जा
नीतिसूत्रे २९:१५-१८

शिस्त, शिक्षण व दृष्टान्त

नीतिसूत्रे २९:१५-१८
१५
छडी व ताकीद यामुळे ज्ञान मिळते; परंतु बालकाला बेशिस्त सोडल्यास, ते आपल्या आईला कलंकित करते.
१६
जेव्हा दुष्टाची भरभराट होते, तेव्हा पापाचीही वाढ होते, परंतु नीतिमान दुष्टांचे पतन पाहतील.
१७
तुमच्या बालकांना शिस्त लावा म्हणजे ते तुम्हाला शांती देतील; ते तुम्हाला पाहिजे तो आनंद देतील.
१८
जिथे लोकांना दर्शन नाही, तिथे लोक बेबंद असतात. परंतु तो धन्य आहे जो ज्ञानाच्या शिक्षणाकडे लक्ष लावतो.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options