Skip to content
नीतिसूत्रे २४:१७-२०

शत्रूच्या पडण्यावर आनंद करू नका

नीतिसूत्रे २४:१७-२०
१७
जेव्हा तुझा शत्रू पडतो तेव्हा आनंद करू नकोस; जेव्हा ते अडखळतात तेव्हा तुझे मन आनंदित होऊ नये,
१८
नाहीतर याहवेह ते पाहतील आणि अमान्य करतील आणि त्यांच्या क्रोधापासून त्यांना दूर करतील.
१९
वाईट कृत्ये करणाऱ्या लोकांवर संतापू नका. किंवा दुष्ट लोकांचा हेवा करू नका,
२०
कारण दुष्ट माणसांना भावी आशा नसते; आणि दुष्ट लोकांची ज्योत मालवली जाईल.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options