Skip to content
नीतिसूत्रे २४:२१-२२

देवाचे भय धरा व राजाचा मान राखा

नीतिसूत्रे २४:२१-२२
२१
माझ्या मुला, याहवेहचे आणि राजाचे भय धर आणि बंडखोर अधिकार्‍यांना सहभागी होऊ नकोस,
२२
कारण तेच दोघे त्यांच्यावर अकस्मात नाश पाठवतील, आणि कोणते संकट ते आणू शकतात हे कोणाला माहीत आहे?
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options