Skip to content
नीतिसूत्रे २४:१५-१६

नीतिमानांची चिकाटी

नीतिसूत्रे २४:१५-१६
१५
चोरासारखा नीतिमान माणसाच्या घराजवळ लपून बसू नकोस, त्यांच्या राहत्या घराची लूट करू नको;
१६
कारण नीतिमान जरी सात वेळा पडतात, तरी ते पुन्हा सावरतात, परंतु जेव्हा दुष्ट लोकांवर अरिष्ट कोसळते, ते नाश पावतात.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options