Skip to content
गणना ३३:१६-३६

अडतीस वर्षांचे वाळवंटातील भटकणे

गणना ३३:१६-३६
१६
मग सीनायच्या रानातून निघून त्यांनी किब्रोथ-हत्ताव्वा येथे तळ दिला.
१७
नंतर त्यांनी किब्रोथ-हत्ताव्वा सोडले आणि हसेरोथ येथे तळ दिला.
१८
त्यांनी हसेरोथ सोडले आणि रिथमाह येथे तळ दिला.
१९
मग त्यांनी रिथमाह सोडल्यावर रिम्मोन-पेरेस येथे तळ दिला.
२०
त्यांनी रिम्मोन-पेरेस सोडले व लिब्नाह येथे तळ दिला.
२१
मग त्यांनी लिब्नाह सोडले व रिस्साह येथे तळ दिला.
२२
त्यांनी रिस्साह सोडले आणि केहेलाथाह येथे तळ दिला.
२३
त्यांनी केहेलाथाह सोडले आणि शेफर पर्वतावर तळ दिला.
२४
नंतर त्यांनी शेफर पर्वत सोडला आणि हारादाह येथे तळ दिला.
२५
त्यांनी हारादाह सोडले आणि माखेलोथ येथे तळ दिला.
२६
माखेलोथ सोडल्यावर त्यांनी तहथ येथे तळ दिला.
२७
तहथ सोडून त्यांनी तेराह येथे तळ दिला.
२८
नंतर त्यांनी तेराह सोडले व मितखाह येथे तळ दिला.
२९
त्यांनी मग मितखाह सोडले व हशमोनाह येथे तळ दिला.
३०
त्यांनी हशमोनाह सोडले आणि मोसेरोथ येथे तळ दिला.
३१
त्यांनी मोसेरोथ सोडले आणि बेने-याकन येथे तळ दिला.
३२
त्यांनी बेने-याकन सोडले आणि होर-हग्गीदगाद येथे तळ दिला.
३३
त्यांनी होर-हग्गीदगाद सोडले आणि याटबाथह येथे तळ दिला.
३४
त्यांनी याटबाथह सोडले आणि आबरोनाह येथे तळ दिला.
३५
नंतर त्यांनी आबरोनाह सोडले आणि एजिओन-गेबेर येथे तळ दिला.
३६
त्यांनी एजिओन-गेबेर सोडले आणि सीनच्या वाळवंटातील कादेश येथे तळ दिला.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options