Skip to content
इय्योब ७:१२-१५

इय्योब ७:१२-१५

१२
मी सागर किंवा खोल पाण्यातील विक्राळ जलचर आहे का, की तुम्ही माझ्यावर पहारा करावा?
१३
जेव्हा मला वाटते की माझे अंथरूण मला समाधान देईल, आणि माझा पलंग माझे गार्‍हाणे हलके करेल,
१४
तेव्हा सुद्धा तुम्ही मला स्वप्नांनी घाबरवितात आणि दृष्टान्तांनी मला भेडसावतात,
१५
असे की या माझ्या शारीरिक स्थितीपेक्षा, गळा दाबून मरणे मला बरे वाटते.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options