मुख्य मजकुरावर जा
इय्योब ३३:३१-३३

उत्तर देण्याचे अंतिम आवाहन

इय्योब ३३:३१-३३
३१
“हे इय्योबा, लक्ष दे आणि माझे ऐक; तू शांत राहा आणि मी बोलेन.
३२
जर तुला काही बोलायचे असेल तर मला उत्तर दे; बोल, कारण तुझे समर्थन मी करावे असे मला वाटते.
३३
परंतु जर नाही तर माझे ऐक; तू शांत राहा आणि मी तुला ज्ञान शिकवेन.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options