Skip to content
इय्योब ३४:१-४

अलीहू ज्ञानी लोकांना आवाहन करतो

इय्योब ३४:१-४
१
मग एलीहू पुढे म्हणाला:
२
“सुज्ञ लोकहो, माझे शब्द ऐका; विद्वानांनो, तुम्ही लक्षपूर्वक माझे ऐका.
३
कारण कानाला शब्दाची पारख आहे जशी जिभेला अन्नाची चव आहे.
४
आमच्यासाठी जे योग्य ते जाणून घेऊ या; आणि जे उत्तम ते एकत्र शिकू या.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options