ईयोबचे शब्द दोषी ठरविले जातात
५
“इय्योब म्हणतो, ‘मी निर्दोष आहे, परंतु परमेश्वर मला न्याय देत नाहीत.
६
मी जरी अचूक आहे, तरी मला लबाड ठरविले जाते; मी जरी दोष विरहित आहे, भरणार नाही अशा जखमांनी त्यांचे बाण मला घायाळ करतात.’
७
इय्योबासारखा आणखी कोणी मनुष्य आहे काय, जो पाण्याप्रमाणे उपहास पितो?
८
तो दुष्टांची सोबत धरतो; तो दुष्कर्म करणार्यांशी संबंध ठेवतो.
९
कारण तो म्हणतो, ‘परमेश्वराला प्रसन्न करण्यात काही लाभ नाही.’
Settings