Skip to content
इय्योब ३०:१-४

इय्योब ३०:१-४

“परंतु आता जे माझ्याहून वयाने लहान आहेत, ते माझी चेष्टा करतात, ज्यांच्या वडिलांना मी तिरस्काराने मेंढ्यांचे राखण करणार्‍या कुत्र्यांबरोबर बसविले.
त्यांच्या हातच्या सामर्थ्याचा मला काय लाभ, जेव्हा त्यांचा जोम त्यांच्यात राहिलाच नाही?
भुकेने ते निस्तेज पडले आहेत, रात्रीच्या वेळी शुष्क आणि निर्जन भूमीवर ते वणवण भटकले.
ते औषधी वनस्पतीचा पाला गोळा करत होते, केरसुणीच्या झाडाची मुळे त्यांचे अन्न होते.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 90 chars

Options