Skip to content
इय्योब २९:७-११

इय्योब २९:७-११

“जेव्हा मी नगराच्या वेशीमध्ये जाई आणि माझ्या मानाचे आसन ग्रहण करीत असे,
तरुण मला पाहून बाजूला होत असत, आणि वृद्ध आदराने उभे राहत;
अधिपती बोलणे टाळत स्तब्ध उभे राहत आणि आपल्या मुखांवर हात ठेवीत;
१०
सर्वश्रेष्ठ अधिकारीही त्यांची जीभ टाळूला चिकटवून शांतपणे उभे राहत असत.
११
ज्यांनी माझे बोलणे ऐकले ते सर्व माझ्याविषयी चांगले बोलत, आणि ज्यांनी मला बघितले त्यांनी माझी प्रशंसा केली.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options