मुख्य मजकुरावर जा
इय्योब २१:१-६

ईयोब लक्षपूर्वक ऐकून घेण्याची विनंती करतो

इय्योब २१:१-६
मग इय्योबाने उत्तर देऊन म्हटले:
“माझे बोलणे लक्षपूर्वक ऐका; आणि हेच तुमच्याकडून माझ्यासाठी सांत्वन असे असू द्या.
मी बोलत असताना धीर धरा, त्यानंतर खुशाल माझी थट्टा करा.
“माझी तक्रार मनुष्याविरुद्ध आहे काय? मी अधीर का असू नये?
माझ्याकडे पाहा आणि भयचकित व्हा; आपल्या मुखावर आपला हात ठेवा.
याविषयी मी विचार करतो, त्यावेळी मी भयभीत होतो; भीतीने माझे शरीर थरथर कापते.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options