Skip to content
इय्योब १५:२-६

इय्योब १५:२-६

२
“सुज्ञ मनुष्य पोकळ मताने उत्तर देईल का किंवा पूर्वेकडील गरम वार्‍याने आपले पोट भरणार काय?
३
कुचकामी शब्दांनी, आणि व्यर्थ भाषणाने ते वाद घालतील काय?
४
परंतु तू तर धार्मिकता देखील कमी लेखतोस आणि परमेश्वराच्या भक्तीत अडखळण आणतो.
५
तुझी पापे तुझ्या मुखाला संकेत देतात; धूर्तांची जीभ तू अंगीकारतो.
६
माझे नव्हे, तर तुझे स्वतःचे मुख तुला दोषी ठरविते; तुझे स्वतःचे ओठ तुझ्याविरुद्ध साक्ष देते.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options