Skip to content
इय्योब १५:१७-१८

इय्योब १५:१७-१८

१७
“माझे लक्षपूर्वक ऐक, मी तुला स्पष्ट करून सांगतो; मी जे पाहिले आहे ते तुला सांगू दे,
१८
ज्ञानी लोकांनी जे त्यांच्या पूर्वजांपासून मिळविले, त्यातील काहीच गुपित न ठेवता ते जाहीर केले,
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options