Skip to content
इय्योब १६:१-५

ईयोब दुःखी सांत्वन देणाऱ्यांना नाकारतो

इय्योब १६:१-५
यावर इय्योब म्हणाला:
“अशा पुष्कळ गोष्टी मी ऐकल्या आहेत; तुम्ही सर्व पोकळ सांत्वनकर्ते आहात!
तुमच्या या लांबलचक भाषणांचा कधी शेवट होणार नाही का? तुम्हाला काय त्रास होत आहे की तुम्ही सतत वाद घालावे?
तुम्ही माझ्या जागी असता, तर मी सुध्‍दा तुमच्यासारखेच बोललो असतो; मीही तुमच्याविरुद्ध उत्तम भाषण दिले असते आणि तुम्हाकडे पाहून माझे डोके हालविले असते.
परंतु माझे मुख तुम्हाला प्रोत्साहित करेल; तुम्हाला आराम मिळावा म्हणून माझ्या ओठांनी मी तुमचे सांत्वन करेन.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options